Mann Kasturi Re | Trailer Launch | Tejasswi & Abhinay | तेजस्वीने जेव्हा 'ती सध्या काय करते' पाहीला

2022-10-19 1

मन कस्तुरी रे' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला अभिनय आणि तेजस्वीने खास अंदाजात हजेरी लावली. तेजस्वीने अभिनयचा पाहिलेला पहिला सिनेमा आणि त्यांचा बॉंड याविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.